• facebook
 • twitter
 • instagram

WORK WITH US

जर तुम्हाला माझा प्रवास आवडत असेल, तर त्या बद्दल तुमच्याकडून ऐकायला मला आवडेल.

वेगवेगळ्या कंपनी, ब्रॅन्ड आणि ब्लॉगर्स सोबत काम करायला मी उत्सुक आहे, तेव्हा तुमच्याही डोक्यात काही सुपीक कल्पना असतील, तर त्या मला नक्की कळवा.

मी कोण आहे?

जर तुम्ही माझ्याबद्दल ABOUT ME मध्ये वाचलं असाल, तर तुम्हाला मी कोण आहे आणि मी काय करतो, हे कळलंच असेल.

मला फॉलो करणाऱ्या वाचकांमुळे, प्रेक्षकांमुळे आणि दररोज वाढत जाणाऱ्या या वेबसाईटमुळे पूर्ण वेळ भटकंती करण्याचं, माझे अनुभव इतरांना सांगण्याचं माझं स्वप्न मी साकारत आहे. तुम्हीही या भटकंतीचा भाग बनू शकतात.

माझी काम करण्याची पद्धत

ब्लॉगिंगचे काही ठरलेले नियम नसतात. जे वाचकांना वाचायला आवडेल, जे प्रेक्षकांना पाहायला आवडेल, ते त्यांना द्यायचं, इतकंच डोक्यात असतं. तेव्हा एकत्र काम करण्याच्या काही कल्पना तुमच्या डोक्यात असतील, तर मला नक्कीच कळवा.

मला सहज जमतील अशा काही कामांची यादी खाली देत आहे, ती नक्की पाहा.

 • Press Trips
 • Travel Events
 • Brand Ambassadorship
 • Hotel & Tour Reviews
 • Food Reviews
 • Sponsored Posts
 • Web Advertisement
 • Social Media Management/Takeovers
 • Contests & Giveaways
 • Marathi Content Writing

या ब्लॉगच्या निमित्ताने कोणासोबत काम केलं?

मिडिया कीट हवी असल्यास किंवा टाय अप करण्यासाठी मला मेल करा.

business@citynextdoor.com

आणि हो,

माझी ही भटकंती सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका.

इंस्टाग्राम – @CityNextDoor

फेसबुक- www.facebook.com/CityNextDoor/

 

Skip to toolbar