फिरा आणि शिका.

विद्यार्थ्यांची शारीरिक व आकलन क्षमता तसेच त्यांचा अभ्यासक्रम लक्षात घेत आम्ही विद्यार्थ्यांसाठी खास अभ्यास सहली आणल्या आहेत. या सहलीमधून तुम्हाला आवडणारी अभ्यास सहल निवडा.

Donate

विद्यार्थ्यांना इतिहासाची गोडी लागावी म्हणून पहिल्यांदा ट्रेक ब्रेक उपक्रम हाती घेतला आणि तब्बल चाळीस विद्यार्थ्यांना गड किल्ल्यांची सफर आम्ही घडवून...

विद्यार्थी काय म्हणतात?

ट्रेक ब्रेकच्या निमित्ताने पहिल्यांदा किल्ला प्रत्यक्षात पाहता आला. पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या एखाद्या ट्रेकला जायला मला नक्की आवडेल.

ऋतुजा सरवदे, शालेय विद्यार्थिनी

प्रत्यक्ष सुधागड किल्ल्यावर तिथल्या वास्तू, त्यांचा इतिहास समजून घेत ट्रेकची मजा सुद्धा आम्हाला मिळाली. किल्ला चढताना थोडा दमलो पण मजा आली. छान मार्गदर्शन मिळालं.

सोहम मुंज, शालेय विद्यार्थी

किल्ल्यावर चढून तिथला इतिहास समजून घेणं हा एक वेगळा अनुभव होता. ट्रेक ब्रेक टीमच्या मदतीने किल्ला चढणं सोप्पं झालं. या भन्नाट अनुभवासाठी खूप खूप आभार.

तनया पाटील, शालेय विद्यार्थी