ट्रेकर्सची पंढरी, राजमाची

छंद जोपासण्यासाठी लागतं ते सातत्य. पण, ट्रेकिंग हा काही छंद नाही, ट्रेकिंग म्हणजे जिद्द. आयुष्य जेव्हा खडतर वाटेल, तेव्हा ट्रेकिंगला जा, ते सोपं वाटेल. जेव्हा आयुष्यात खूप अडचणी आहेत असं वाटेल, तेव्हा ट्रेकिंगला जा, त्या अडचणी तुम्हाला छोट्या वाटू लागतील. आयुष्यात खूप काही कमवलं आहे, असं वाटेल, तेव्हा ट्रेकिंगला जा, तुम्ही पुन्हा जमिनीवर याल. आणि […]

Read More

Letter from a traveller

मानेपर्यंत लांब केस, वाढलेली दाढी, अंगात हाफ पँट आणि टी-शर्ट, पाठीवर इवलीशी बॅग, त्याला टांगून ठेवलेली एक निळी पाण्याची बॉटल, पायात मळलेले ट्रेकिंगचे शूज. मी कुठेही गेलो तरी साधारण हाच अवतार असतो माझा. माझा अवतार जसा भटका, तसंच राहणं-खाणं सुद्धा. डोक्यात, बोलण्यात फिरण्याचाच विचार असलेल्या माणसाला त्याच्या अवती भवतीच्या गोष्टीही तशाच लागतात. माझंही तसंच झालेलं. […]

Read More
Skip to toolbar