ट्रेकर्सची पंढरी, राजमाची

छंद जोपासण्यासाठी लागतं ते सातत्य. पण, ट्रेकिंग हा काही छंद नाही, ट्रेकिंग म्हणजे जिद्द. आयुष्य जेव्हा खडतर वाटेल, तेव्हा ट्रेकिंगला जा, ते सोपं वाटेल. जेव्हा आयुष्यात खूप अडचणी आहेत असं वाटेल, तेव्हा ट्रेकिंगला जा, त्या अडचणी तुम्हाला छोट्या वाटू लागतील. आयुष्यात खूप काही कमवलं आहे, असं वाटेल, तेव्हा ट्रेकिंगला जा, तुम्ही पुन्हा जमिनीवर याल. आणि […]

Read More

ट्रेक ब्रेक

‘शाळेतला बेस्ट ऑफ फाईवला सुटलेला विषय कोणता?’ आमच्या मित्रांमध्ये चर्चा सुरू होती. पण, डोक्याला ताण देऊनही काही आठवेना. घरी जाऊन पुन्हा एकदा मार्कलिस्ट पाहीली. तेव्हा कळलं की शाळेत ‘इतिहास’ थोडा कच्चाच होता. शाळेत असतानाचा सगळ्यात कंटाळवाणा विषय कोणता तर ‘इतिहास’च. कोणी तरी, कोणाशी तरी युद्ध केलं, ते आम्ही का लक्षात ठेवायचं. त्यात काही केल्या कोणत्या […]

Read More

Letter from a traveller

मानेपर्यंत लांब केस, वाढलेली दाढी, अंगात हाफ पँट आणि टी-शर्ट, पाठीवर इवलीशी बॅग, त्याला टांगून ठेवलेली एक निळी पाण्याची बॉटल, पायात मळलेले ट्रेकिंगचे शूज. मी कुठेही गेलो तरी साधारण हाच अवतार असतो माझा. माझा अवतार जसा भटका, तसंच राहणं-खाणं सुद्धा. डोक्यात, बोलण्यात फिरण्याचाच विचार असलेल्या माणसाला त्याच्या अवती भवतीच्या गोष्टीही तशाच लागतात. माझंही तसंच झालेलं. […]

Read More

तोरणा वरचं भूत

‘इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला तोरणा किल्ला तुम्हाला आठवतो का? आपण त्याच किल्ल्यावर जाणार आहोत.’ मी मित्रांना सांगत होतो. आणि अचानक एक जण मला थांबवून म्हणाला, ‘अरे तिथे भूत आहे तेच ना?’ त्याला काय उत्तर देऊ हे माहीत नव्हतं. पण ‘तू भुताला घाबरतो का?’ असं त्याला मी सहज विचारलं. ‘छे, अजिबात नाही’, असं तो म्हणला. ‘मग तुला […]

Read More

सांधण दरी

निसर्गाच्या कुशीत दडलेलं ‘सांधण दरी’ हे आश्चर्यच. गेल्या वर्षीपर्यंत मलाही हे आश्चर्य माहीत नव्हतं. पण घरी आलो आणि समोर इडीयट बॉक्सवर एअरटेल फोरजीची जाहिरात लागलेली. इगतपुरी जवळचं हे ठिकाण त्यांनी शूटिंगसाठी निवडलेलं. नेमकं हे काय आहे, हा प्रश्न पडला आणि थोडी माहिती काढली. तेव्हा सांधण दरीची खरी ओळख झाली. आशिया खंडातील क्रमांक दोनची खोल दरी […]

Read More
Skip to toolbar