सफर ‘ट्रायडेंट’ची

आम्ही नाक्यावर गप्पा मारत होतो. खूप दिवसांनी सगळे मित्र भेटले. कोणाचं काय चाललं आहे, हे एकमेकांना सांगत होतो. माझ्या भटकंतीच्या गोष्टी मी त्यांना सांगत होतो. ट्रेक कसा झाला, हे ते ऐकत होते. तितक्यात माझा मित्र, दीपेश नेरपगारे म्हणाला, ‘आयुष्यात अजून काही वेगळं करायचं असेल तर मला जाताना भेट.’ दीपेश लहानपणीचा मित्र. लहानपणापासून खूप मस्ती आम्ही […]

Read More
Skip to toolbar