अस्सल बोहरी मेजवानी

बोहरी घराच्या बाजूने जाताना प्रत्येक वेळी एक छान सुगंध नाकाशी येतो. आणि आज याच्या घरात नेमकं काय बनत असेल, याचं कुतूहल मला नेहमी असतं. हे पदार्थ चाखण्याची संधी सॉलीटेअर रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या बोहरी फूड फेस्टिवलच्या निमित्ताने मिळाली.

Read More

ज्यूस आणि बरंच काही

मराठमोळ्या खाद्य संस्कृतीच्या मी प्रेमात आहेच. पण, इतर पदार्थही मी आवडीने खातो. मी तर म्हणतो की पदार्थ कोणताही असो, चव तुमच्या जिभेला असते. आणि प्रत्येक वेळी काही तरी नवं चाखायची इच्छा तुम्हाला आहे तोवर हा प्रवास असाच सुरू राहणार. ठाण्यात […]

Read More

चला बंगाली मेजवानी चाखायला.

अकरावीत असताना एका बंगाली मुलीशी कॉलेजमध्ये ओळख झाली. मराठीचा ‘म’ सुद्धा न कळणाऱ्या या मुलीने मला मराठी शिकवशील का ? असं विचारलं. तेव्हा त्या बदल्यात मला टेस्टी ‘बंगाली मेजवानी’ चाखायला मिळेल का? असं मी सहज विचारलं. आता तिला मराठी बऱ्यापैकी […]

Read More

सफर ‘ट्रायडेंट’ची

आम्ही नाक्यावर गप्पा मारत होतो. खूप दिवसांनी सगळे मित्र भेटले. कोणाचं काय चाललं आहे, हे एकमेकांना सांगत होतो. माझ्या भटकंतीच्या गोष्टी मी त्यांना सांगत होतो. ट्रेक कसा झाला, हे ते ऐकत होते. तितक्यात माझा मित्र, दीपेश नेरपगारे म्हणाला, ‘आयुष्यात अजून […]

Read More

केळवे मोहीम

रात्रीचे बारा वाजले होते. मी मरीन ड्राईव्हला उभा होतो. वर आकाशात फटाके फुटत होते. सगळे एकमेकांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देत होते. त्यांच्या उत्साहाला बांध नव्हता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद. आणि अचानक माझं स्वतःकडे लक्ष गेलं. मी काय करतोय हे? २०१७ची शेवट […]

Read More

कारवारी जेवणाची मेजवानी

वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देणं आणि तिथल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेणं हाच हा ब्लॉग सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश. पण, मी हा ब्लॉग सुरू करायचं ठरवल्यावर एक वेगळीच गोष्ट घडली. दक्षिणेकडेची कारवारी खाद्य संस्कृतीच माझ्याकडे चालून आली आणि ‘हे सुद्धा चाखून बघ’ […]

Read More