आम्ही तयार केलेले व्हिडियो आणि ब्लॉग तुम्हाला आवडत आहेत ना? मग या कामात तुम्हीही तुम्हाला जमेल तितकी मदत करू शकतात.


मी, माझ्या लहानशा टीमच्या मदतीने प्रत्येक महिन्याला युट्युबसाठी ३-४ व्हिडीओ तयार करतो आणि CityNextDoor.com साठी ३-४ ब्लॉग लिहितो. हाती असलेले पैसे वापरून हे काम मी सुरू केलं खरं, पण आणखी पैशांची गरज आहेच. माझ्यासोबत असलेली मंडळीही सध्या फुकटच काम करत आहेत. तुमच्या मदतीने आम्ही आणखी व्हिडीओ आणि ब्लॉग तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो.

शाळेतील मुलांना इतिहासाची, भटकंतीची गोडी लागावी, म्हणून त्यांना ट्रेकिंगला, इतिहास अभ्यास वर्गांना, तसेच इतर शैक्षणिक उपक्रमांना घेऊन जाणं, आदी उपक्रमही आम्ही लवकरच सुरू करत आहोत. यासाठी तुमची मदत अपेक्षित आहे.

तुमची देणगी आमच्या या कामासाठी मोठी मदत ठरू शकते.

दीपेश वेदक आणि टीम

सध्या हाती घेतलेले काही उपक्रम
A Cup Of Smile
Trek Break