ट्रेक ब्रेक

‘शाळेतला बेस्ट ऑफ फाईवला सुटलेला विषय कोणता?’ आमच्या मित्रांमध्ये चर्चा सुरू होती. पण, डोक्याला ताण देऊनही काही आठवेना. घरी जाऊन पुन्हा एकदा मार्कलिस्ट पाहीली. तेव्हा कळलं की शाळेत ‘इतिहास’ थोडा कच्चाच होता. शाळेत असतानाचा सगळ्यात कंटाळवाणा विषय कोणता तर ‘इतिहास’च. कोणी तरी, कोणाशी तरी युद्ध केलं, ते आम्ही का लक्षात ठेवायचं. त्यात काही केल्या कोणत्या […]

Read More

A cup of smile

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट.मी, नॅनो आणि इतर मंडळी चहा पीत होतो. माफ करा. मी नाही. नॅनो आणि इतर मंडळी चहा पीत होती. तिचा चहावर फार जीव. तर तिथे बसल्या बसल्या यंदाच्या ३१ डिसेंबरला काय करायचं यावर चर्चा सुरू होती. ‘आपण पार्टी करायची का?’ हे सगळेच बोलत होते. ‘आपण काही तरी वेगळं करूया’ असं डोक्यात आलं आणि […]

Read More

Get Updates & More

Thoughtful thoughts to your inbox