
‘शाळेतला बेस्ट ऑफ फाईवला सुटलेला विषय कोणता?’ आमच्या मित्रांमध्ये चर्चा सुरू होती. पण, डोक्याला ताण देऊनही काही आठवेना. घरी जाऊन पुन्हा एकदा मार्कलिस्ट पाहीली. तेव्हा कळलं की शाळेत ‘इतिहास’ थोडा कच्चाच होता. शाळेत असतानाचा सगळ्यात कंटाळवाणा विषय कोणता तर ‘इतिहास’च. […]